Daily Used English-Marathi Sentences - 1527
| English Sentences | Marathi Sentences |
| Let these people go. | या लोकांना सोड., या लोकांना सोडा. |
| Let's do it tonight. | आज रात्री करूया., |
| Let's do this first. | सर्वात आधी आपण हे करूया.,सर्वात आधी हे करूया.,पहिलं हे करूया., पहिलं आपण हे करूया. |
| Let's go to a movie. | चल चित्रपट पाहायला जाऊया., चला सिनेमा पाहायला जाऊया., पिक्चर बघायला जाऊया. |
| Let's leave at 2:30. | २:३० वाजता निघू या., २:३० ला निघू या. |
Quiz
Get latest Exam Updates
