Daily Used English-Marathi Sentences - 1532
| English Sentences | Marathi Sentences |
| My dad was an actor. | माझे वडील अभिनेता होते. |
| My father's in jail. | माझे वडील तुरुंगात आहेत. |
| My friend helped me. | माझ्या मित्राने माझी मदत केली., माझ्या मैत्रिणीने माझी मदत केली. |
| My friends are here. | माझे मित्र इथे आहेत., माझ्या मैत्रिणी इथे आहेत. |
| My girlfriend cried. | माझी गर्लफ्रेंड रडली. |
Quiz
Get latest Exam Updates
