Daily Used English-Marathi Sentences - 1536
| English Sentences | Marathi Sentences |
| My sister has a dog. | ताईकडे एक कुत्रा आहे., माझ्या बहिणीकडे एक कुत्रा आहे. |
| My sister has a job. | माझ्या बहीणीकडे नोकरी आहे. |
| My sister is famous. | माझी बहीण प्रसिद्ध आहे. |
| My throat feels dry. | माझा घसा सुकलेला वाटत आहे., माझा घसा सुकलेला वाटतोय. |
| My visa has expired. | माझ्या व्हिसाची मुदत संपली आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
