Daily Used English-Marathi Sentences - 1537
| English Sentences | Marathi Sentences |
| My wife is Canadian. | माझी पत्नी कॅनेडियन आहे., माझी बायको कॅनेडियन आहे. |
| My wife is a doctor. | माझी बायको डॉक्टर आहे., माझी पत्नी वैद्य आहे. |
| No one believed him. | त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. |
| No one can help Tom. | टॉमची मदत कोणीही करू शकत नाही.,टॉमची मदत कोणीच करू शकत नाही. |
| No one can stop Tom. | टॉमला कोणीही थांबवू शकत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
