Daily Used English-Marathi Sentences - 1543
| English Sentences | Marathi Sentences |
| Shall we take a cab? | टॅक्सी करूया का? |
| She became a singer. | ती गायिका बनली., त्या गायिका बनल्या. |
| She blackmailed him. | तिने त्याला ब्लॅकमेल केलं., तिने त्यांना ब्लॅकमेल केलं., त्यांनी त्याला ब्लॅकमेल केलं., त्यांनी त्यांना ब्लॅकमेल केलं. |
| She boiled the eggs. | तिने अंडी उकळली., त्यांनी अंडी उकळली. |
| She can drive a car. | तिला गाडी चालवता येते., त्यांना गाडी चालवता येते. |
Quiz
Get latest Exam Updates
