Daily Used English-Marathi Sentences - 1544
| English Sentences | Marathi Sentences |
| She cannot stop him. | ती त्याला थांबवू शकत नाही.,ती त्यांना थांबवू शकत नाही. |
| She cooks very well. | ती अगदी बर्यापैकी शिजवते. |
| She danced with him. | ती त्याच्याबरोबर नाचली.,त्या त्याच्याबरोबर नाचल्या. |
| She didn't like him. | तिला तो आवडत नव्हता., त्यांना तो आवडत नव्हता., तिला ते आवडंत नव्हते., त्यांना ते आवडंत नव्हते. |
| She gave him a book. | तिने त्याला पुस्तक दिलं., तिने त्यांना पुस्तक दिलं., त्यांनी त्याला पुस्तक दिलं., त्यांनी त्यांना पुस्तक दिलं. |
Quiz
Get latest Exam Updates
