Daily Used English-Marathi Sentences - 1545
| English Sentences | Marathi Sentences |
| She gave me a watch. | तिने मला एक घड्याळ दिलं., त्यांनी मला एक घड्याळ दिलं., तिने मला घड्याळ दिलं., त्यांनी मला घड्याळ दिलं. |
| She got in the taxi. | ती टॅक्सीत बसली. |
| She had gone to bed. | ती झोपून गेली होती., ती झोपायला गेली होती. |
| She has 2,000 books. | तिच्याकडे २००० पुस्तकं आहेत., त्यांच्याकडे २००० पुस्तकं आहेत. |
| She has a white cat. | तिच्याकडे एक पांढरी मांजरी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
