Daily Used English-Marathi Sentences - 1546
| English Sentences | Marathi Sentences |
| She has lost weight. | तिने वजन कमी केलंय., त्यांनी वजन कमी केलंय. |
| She has two sisters. | तिच्या दोन बहिणी आहेत., तिच्याकडे दोन बहिणी आहेत. |
| She held her breath. | तिने आपला श्वास धरला., त्यांनी आपला श्वास धरला. |
| She hit me, not him. | तिने मला मारलं, त्याला नाही., त्यांनी मला मारलं, त्याला नाही., तिने मला मारलं, त्यांना नाही., त्यांनी मला मारलं, त्यांना नाही. |
| She is about my age. | ती जवळजवळ माझ्याच वयाची आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
