Daily Used English-Marathi Sentences - 1547
| English Sentences | Marathi Sentences |
| She is good-natured. | ती सुस्वभावी आहे., त्या सुस्वभावी आहेत. |
| She is my classmate. | ती माझी वर्गमैत्रीण आहे., ती माझ्या वर्गात आहे. |
| She kept on talking. | ती बोलतच राहिली., त्या बोलतच राहिल्या. |
| She kept on working. | ती काम करत राहिली., त्या काम करत राहिल्या. |
| She kicked him hard. | तिने त्याला जोरात लात मारली., तिने त्यांना जोरात लात मारली., त्यांनी त्यांना जोरात लात मारली., त्यांनी त्याला जोरात लात मारली. |
Quiz
Get latest Exam Updates
