Daily Used English-Marathi Sentences - 1548
| English Sentences | Marathi Sentences |
| She kicked the door. | तिने दाराला लाथ मारली., त्यांनी दाराला लाथ मारली. |
| She laced her shoes. | तिने आपल्या बुटांच्या नाड्या बांधल्या., त्यांनी आपल्या बुटांच्या नाड्या बांधल्या. |
| She likes all of us. | तिला आपण सर्वच आवडतो., तिला आम्ही सर्वच आवडतो. |
| She listened to him. | तिने त्याचं ऐकलं. |
| She lit the candles. | त्यांनी मेणबत्त्या पेटवल्या., तिने मेणबत्त्या पेटवल्या. |
Quiz
Get latest Exam Updates
