Daily Used English-Marathi Sentences - 1550
| English Sentences | Marathi Sentences |
| She rubbed her eyes. | तिने आपले डोळे चोळले. |
| She sat next to him. | ती त्याच्या बाजूला बसली., ती त्यांच्या बाजूला बसली., त्या त्यांच्या बाजूला बसल्या., त्या त्याच्या बाजूला बसल्या. |
| She seldom goes out. | ती क्वचितच बाहेर जाते., त्या क्वचितच बाहेर जातात. |
| She still buys milk. | ती अजूनही दूध विकत घेते., त्या अजूनही दूध विकत घेतात. |
| She still loves him. | तिचं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे., ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते. |
Quiz
Get latest Exam Updates
