Daily Used English-Marathi Sentences - 1552
| English Sentences | Marathi Sentences |
| She won't like this. | तिला हे आवडणार नाही., त्यांना हे आवडणार नाही. |
| She works all night. | ती रात्रभर काम करते., त्या रात्रभर काम करतात. |
| She works in a bank. | ती बॅंकेत काम करते., त्या बॅंकेत काम करतात. |
| She works very hard. | ती खूप मेहनत करते., त्या खूप मेहनत करतात. |
| She's in a bad mood. | तिचा मूड खराब आहे., त्यांचा मूड खराब आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
