Daily Used English-Marathi Sentences - 1556
| English Sentences | Marathi Sentences |
| Talk to my attorney. | माझ्या वकिलाशी बोला., माझ्या वकिलाशी बोलून घ्या., माझ्या वकिलाशी बोल., माझ्या वकिलाशी बोलून घे. |
| Taxis are expensive. | टॅक्स्या महागड्या असतात. |
| Tell Tom I miss him. | टॉमला सांग मला त्याची आठवण येते. |
| Tell Tom I'll leave. | टॉमला सांग मी निघेन., टॉमला सांगा मी निघेन. |
| Tell Tom to do that. | टॉमला तसं करायला सांग., टॉमला तसं करायला सांगा. |
Quiz
Get latest Exam Updates
