Daily Used English-Marathi Sentences - 1559
| English Sentences | Marathi Sentences |
| That game is boring. | तो खेळ कंटाळवाणा आहे., तो गेम कंटाळवाणा आहे. |
| That is a good idea. | ती चांगली योजना आहे., ती एक चांगली योजना आहे. |
| That is not a tiger. | तो वाघ नाही आहे. |
| That isn't my fault. | ती माझी चूक नाही. |
| That isn't your cup. | ते तुझं कप नाहीये., ते तुमचं कप नाहीये., ते तुझं कप नाही आहे., ते तुमचं कप नाही आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
