Daily Used English-Marathi Sentences - 1560
| English Sentences | Marathi Sentences |
| That made Tom angry. | त्याने टॉम रागावला. |
| That proves nothing. | त्याने काहीही सिद्ध होत नाही. |
| That was really fun. | खरच खूप मजा आली. |
| That wasn't my idea. | ती माझी आयडिया नव्हती. |
| That's Tom's father. | ते टॉमचे बाबा आहेत., ते टॉमचे वडील आहेत., तो टॉमचा वडील आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
