Daily Used English-Marathi Sentences - 1563
| English Sentences | Marathi Sentences |
| That's not my fault. | ती माझी चूक नाही. |
| That's not possible. | ते शक्य नाही. |
| That's not the same. | ते तेच नव्हे., ते तेच नाही. |
| That's not your cup. | ते तुझं कप नाहीये., ते तुमचं कप नाहीये., ते तुझं कप नाही आहे., ते तुमचं कप नाही आहे. |
| That's only natural. | ते तर नैसर्गिकच आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
