Daily Used English-Marathi Sentences - 1564
| English Sentences | Marathi Sentences |
| That's really great! | ते खरोखरच मस्त आहे!, ते तर खरच छान आहे! |
| That's so beautiful. | किती सुंदर आहे ते. |
| That's true as well. | तेही खरच आहे., तेही खरं आहे. |
| That's what's wrong. | तेच चुकीचं आहे., चुकीचं आहे ते तेच. |
| That's why Tom left. | म्हणून टॉम निघून गेला., म्हणून टॉम निघाला. |
Quiz
Get latest Exam Updates
