Self Studies

Marathi Test - 3

Result Self Studies

Marathi Test - 3
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
TIME Taken - -
Self Studies

SHARING IS CARING

If our Website helped you a little, then kindly spread our voice using Social Networks. Spread our word to your readers, friends, teachers, students & all those close ones who deserve to know what you know now.

Self Studies Self Studies
Weekly Quiz Competition
  • Question 1
    5 / -1
    सद्गती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.
    Solution

    विरुद्धार्थी शब्द-

    • एखाद्या शब्दाच्या अगदी उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.
    • विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x )  चिन्ह देतात.
    • अर्थातील विरोध दर्शवणारा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय.

     

    सद्गती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द दुर्गती हा होईल.

    अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-

    अधोगती x प्रगती 

  • Question 2
    5 / -1
    आस्तिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.
    Solution

    योग्य उत्तर आहे पर्याय 1) म्हणजे नास्तिक

    • आस्तिक x नास्तिक
    • सत्य x असत्य
    • असत्य x सत्य
    • एखाद्या शब्दाच्या अगदी उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.
    • विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x )  चिन्ह देतात.
    • अर्थातील विरोध दर्शवणारा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय.
  • Question 3
    5 / -1
    यामधील अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा
    Solution

    विरुद्धार्थी शब्द-

    • एखाद्या शब्दाच्या अगदी उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.
    • विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x )  चिन्ह देतात.

    प्रस्तुत पर्यायांपैकी सौंदर्य x मनोहर ही जोडी अयोग्य आहे. सौंदर्यx कुरुपता ही योग्य जोडी आहे.

    सह्य x असह्य, प्रकट x अप्रकट, मनोरंजक x कंटाळवाणे ह्या तिन्हीही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या योग्य आहेत.

    विरुद्धार्थी शब्दांची इतर उदाहरणे-

    • त्या दोघातील साम्य म्हणजे एका भावाचे व्यक्तिमत्व ऐटदार तर एका भावाचे अगदीच केविलवाणे.
    • भारतातील काही भागातील झाडी खूप दाट तर काही भागातील झाडी खूप विरळ आहे.
  • Question 4
    5 / -1
    खालील पैकी कोणता शब्द परस्पर विरुद्धार्थी शब्द म्हणून आलेला नाही?
    Solution

    उत्तर: सगेसोयरे 

    स्पष्टीकरण:

    येथे सगेसोयरे वगळता इतर सर्व शब्द हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत.

    'सगेसोयरे' हा शब्द 'अभ्यस्त शब्दांमध्ये' मोडतो.

    म्हणून 'सगेसोयरे' हा शब्द परस्पर विरुद्धार्थी शब्द नाही.

  • Question 5
    5 / -1
    पुढीलपैकी कोणता शब्द 'वेदांग' या शब्दाचा समानार्थी नाही?
    Solution

    समानार्थी शब्द-

    • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
    • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
    • सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते. 

     

    शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद आणि ज्योतिष अशी एकूण सहा वेदांगे आहेत त्यामुळे त्यांना वेदांग या शब्दाचे समानार्थी शब्द आपण म्हणु शकतो.

    प्रस्तुत पर्यायांपैकी वेदमूर्ति या शब्दाचा अर्थ  जे वेदांचे एक महान ज्ञानी आहेत अर्थात जे वेद शास्रात पारंगत आहेत असा व्यक्तीला वेदमूर्ति म्हटले जाते.

    अशा प्रकारे वेदमूर्ति हा शब्द 'वेदांग' या शब्दाचा समानार्थी नाही.

    Additional Information

    ‘वेदांग’-  वेदांना पूर्ण प्रमाण आणि पवित्र मानणाऱ्या वैदिकांची अशी श्रद्धा होती, की वेदांतील विधिनिषेधांच्या पालनानेच आपल्या भावी पिढ्यांचे ऐहिक व पारलौकिक कल्याण होईल. त्यामुळे वेदांचे पठन पिढ्यान्‌पिढ्या चालू ठेवून वैदिक साहित्य जिवंत ठेवले गेले. त्याच कारणाने वेदांचे बौद्धिक चिंतन सुरू झाले व त्या चिंतनातून वैदिकांना बौद्धिक ज्ञानाचा पाया घालता आला. त्यातून वेदांगे निर्माण झाली. 

  • Question 6
    5 / -1
    विरुध्दार्थी शब्दांची अयोग्य जोड़ी ओळखा?
    Solution

    योग्य उत्तर पर्याय 3 आहे.

    • अतिवृष्टीचा विरुध्दार्थी शब्द "दुष्काळ" हा आहे. 
    • म्हणून अतिवृष्टि × दूरदृष्टि ही अयोग्य जोडी आहे. इतर तीन पर्याय योग्य आहेत.
  • Question 7
    5 / -1
    धूर्त च्या विरुद्धार्थी शब्द काय होईल?
    Solution

    विरुद्धार्थी शब्द:
    एखाद्या शब्दाच्या विपरित अर्थाचा जो शब्द असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
    उदा-
    सुख × दुःख
    चांगला × वाईट
    खाली × वर


    अशाचप्रकारे धूर्त म्हणजे चलाख असा अर्थ होतो आणि त्याविरुद्ध योग्य शब्द असेल भोळा.

    Additional Information 
    गर्विष्ठ × नम्रता
    चतुर × मूर्ख
    अल्लड × पोक्त

  • Question 8
    5 / -1
     'अबोल'च्या विरुद्धार्थी शब्द काय असेल?
    Solution

    विरुद्धार्थी शब्द:
    एखाद्या शब्दाच्या विपरित अर्थाचा जो शब्द असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
    उदा-
    सुख × दुःख
    चांगला × वाईट
    खाली × वर

    Important Pointsअशाप्रकारे 'अबोल'चा अर्थ होतो अजिबात न बोलणारा. हा एक व्यक्ती विशेष गुण आहे. त्या विरुद्ध वाचाळ हा शब्द येईल ज्याचा अर्थ होतो निष्फळ बोलत सुटणारा.
    अबोल ×  वाचाळ ही विरुद्ध अर्थाची जोडी योग्य राहील.

  • Question 9
    5 / -1
    सुविख्यात शब्दाचा विरुद्धार्थी शब्द- 
    Solution

    विरुद्धार्थी शब्द:
    एखाद्या शब्दाच्या विपरित अर्थाचा जो शब्द असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
    उदा-
    सुख × दुःख
    चांगला × वाईट
    खाली × वर

    Important Pointsअशाचप्रकारे सुविख्यात याचा अर्थ होतो अतिशय प्रसिद्ध असलेला आणि केवळ एवढेच नही तर 'सु' हा उपसर्ग लागल्याने चांगल्या कामासाठी प्रसिद्ध असलेला असा त्याचा अर्थ होतो आणि त्याविरुद्ध कुविख्यात हा शब्द येईल, ज्याचा अर्थ होतो वाईट कामांसाठी जो विख्यात आहे.
    त्यामुळे सुविख्यात × कुविख्यात असे होईल.

  • Question 10
    5 / -1
    'पुरोगामी' शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा
    Solution

    विरुद्धार्थी शब्द:
    एखाद्या शब्दाच्या विपरित अर्थाचा जो शब्द असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
    उदा-
    सुख × दुःख
    चांगला × वाईट
    खाली × वर

     

    अशाचप्रकारे पुरोगामी या शब्दाचा अर्थ होतो उन्नती करणारा, काळानुरूप पुढे चालणारा मग या अर्थानुसार त्याचा विरुद्धार्थी शब्द कर्मठ हा होईल. कर्मठ याचा अर्थ जुन्या प्रथा परंपरांना कवटाळून बसणारे. ज्यांना नव्या विचारांची आवश्यकता भासत नाही.
    अशाप्रकारे पुरोगामी × कर्मठ हा पर्याय योग्य राहील.

    Additional Information

    • अनुयायी × पुढारी
    • आधुनिक × प्राचीन
    • पौराणिक × नवीन
Self Studies
User
Question Analysis
  • Correct -

  • Wrong -

  • Skipped -

My Perfomance
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
Re-Attempt Weekly Quiz Competition
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now