Daily Used English-Marathi Sentences - 1591
Daily Used English-Marathi Sentences - 1591
| English Sentences | Marathi Sentences |
| This is their place. | ही त्यांची जागा आहे. |
| This is transparent. | हे पारदर्शक आहे. |
| This is what I need. | याची मला गरज आहे., ही ती गोष्ट ज्याची मला गरज आहे. |
| This is what I want. | मला हे हवं आहे., हेच मला हवं आहे. |
| This isn't finished. | हे संपलं नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
