Daily Used English-Marathi Sentences - 1594
Daily Used English-Marathi Sentences - 1594
| English Sentences | Marathi Sentences |
| This place is small. | ही जागा छोटी आहे. |
| This school is ours. | ही शाळा आपली आहे., ही शाळा आमची आहे. |
| This screw is loose. | हा स्क्रू सैल आहे., हा स्क्रू सैल झाला आहे. |
| This should fit you. | हे तुला व्हायला पाहिजे., हे तुम्हाला व्हायला पाहिजे. |
| This table is clean. | टेबल साफ आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
