Daily Used English-Marathi Sentences - 1592
Daily Used English-Marathi Sentences - 1592
| English Sentences | Marathi Sentences |
| This isn't for sale. | हे विक्रीसाठी नाही आहे., हे विकायला नाही आहे., हे विकण्यासाठी नाही आहे., हे विकण्याकरिता नाही आहे. |
| This isn't gasoline. | हे पेट्रोल नाहीये. |
| This isn't my fault. | ही माझी चूक नाहीये. |
| This isn't possible. | हे शक्य नाहीये. |
| This makes me angry. | याने मला राग येतो. |
Quiz
Get latest Exam Updates
