Self Studies

Marathi Test - 2

Result Self Studies

Marathi Test - 2
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
TIME Taken - -
Self Studies

SHARING IS CARING

If our Website helped you a little, then kindly spread our voice using Social Networks. Spread our word to your readers, friends, teachers, students & all those close ones who deserve to know what you know now.

Self Studies Self Studies
Weekly Quiz Competition
  • Question 1
    5 / -1
    समानार्थी शब्द ओळखा.
    मुलगी
    Solution
    एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
    वरील पर्यायांपैकी मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द सुता, तनुजा आणि तनया हे तिन्ही ही आहेत. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा पर्याय योग्य आहे.
  • Question 2
    5 / -1
    खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
    Solution

    वर दिलेले पर्याय हे समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ अशाप्रकारच्या जोड्या आहेत.

    यातील अयोग्य पर्यायाची जोडी म्हणजे 'अश्व- भुजंग,अहि' ही आहे.

    शब्दसमानार्थी शब्द
    अनलअग्नि, विस्तव
    चांदणेकौमुदी, ज्योत्स्ना
    कावळावायस, एकाक्ष
    अश्वघोडा, तुरंग
  • Question 3
    5 / -1
     रश्मी शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
    Solution

    स्पष्टीकरण-

    रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द होईल किरण. ज्याला अंशू, कर अशीही इतरत्र नावे आहेत.

    Additional Information

    • सूर्य- प्रभाकर, भास्कर
    • कांचन- सुवर्ण, सोने
    • वसुंधरा- पृथ्वी, भूमी
  • Question 4
    5 / -1
    विटप या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
    Solution

    स्पष्टीकरण-

    विटप या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द वृक्ष हा आहे. पादप, तरू अशीही अन्य नावे त्याला आहेत.

    Additional Information

    • लता- वेली
    • मेधा- प्रज्ञा
    • जंगल- कानन
  • Question 5
    5 / -1
    खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय हा 'शरीर' या शब्दाचा समानार्थी नाही?
    Solution

    स्पष्टीकरण-

    • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
    • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
    • शरीर या शब्दाचा अर्थ होतो अंग. वपू, काया आणि देह हे तिन्ही ही शरीर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. केवळ अरि हा शब्द त्याचा समानार्थी शब्द नाही. अरि म्हणजे वैरी असा त्याचा अर्थ होतो.

    त्यामुळे अरि हा 'शरीर' या शब्दाचा समानार्थी नाही.

     
  • Question 6
    5 / -1
    सांगता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
    Solution

    स्पष्टीकरण-

    समानार्थी शब्द-

    एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
    सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते. 

    सांगता या शब्दाचा अर्थ होतो शेवट, अखेर.

    समाप्ती, अंत आणि समापन हे तिन्ही ही पर्याय सांगता या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत.

    अशाप्रकारे सर्व पर्याय बरोबर आहेत.

    Key Points

    अधिक समजून घेण्यासाठी आपण उदाहरण बघुयात. 

    सांगता- आणि अशाप्रकारे हसत खेळत शालेय कार्यक्रमाची सांगता झाली.

    समाप्ती- याच महिन्यात भागवत पुराण व्याख्यानमालेची समाप्ती झाली.

    अंत- हार्ट अटैक मुळे राहुलच्या जीवनाचा अंत झाला.

    समापन- संपदाच्या मंगळागौरीचे समापन झाले.

    अशाप्रकारे विविध आशयांनी, विविध शब्दांद्वारे जरी त्यांना मांडले असले तरीही त्यांचा अर्थ एकच होतो.

  • Question 7
    5 / -1
    केकी, शिखी ही नावे कोणाची?
    Solution

    स्पष्टीकरण- केकी, शिखी ही नावे मोराची आहेत. त्याच्या केकारवावरून अर्थात आवाजावरून केकी तर डोक्यावर तुरा असल्याने त्याला शिखी असे म्हणतात.

    Additional Information

    • कावळा- काक, वायस
    • हरीण-मृग, कुरंग
    • हत्ती- कुंजर, करि
  • Question 8
    5 / -1

    योग्य व सारख्या अर्थाच्या जोड्या जुळवा.

    शब्दअर्थ
    (अ) अंबक(1) ढग
    (ब) अंबू (2) झाड
    (क) शाखी(3) पाणी
    (ड) अम्बुद(4) डोळा

     

    Solution
    शब्दयोग्य अर्थ
    (अ) अंबक(4) डोळा
    (ब) अंबू (3) पाणी
    (क) शाखी(2) झाड
    (ड) अम्बुद(1) ढग

     

    अशाप्रकारे पर्याय १ हा योग्य राहील.

  • Question 9
    5 / -1
    कवळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा.
    Solution

    एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 

    Important Points

    • कवळ या शब्दाचा योग्य अर्थ होईल घास. यालाच दुसरा शब्द ग्रास असा आहे. समर्थ रामदासांनी अन्नाला देव मानून ते एक प्रकारचे यज्ञकर्म आहे असे म्हटले आहे.

    वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते नाम घेता पुकाचे।
    जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
    उदार भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।

  • Question 10
    5 / -1
    विवंचना या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ निवडा.
    Solution

    स्पष्टीकरण-

    एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
    विवंचना या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द काळजी हा होईल. इतर तिन्ही पर्याय हे विवंचना साठी अयोग्य शब्द आहेत.

Self Studies
User
Question Analysis
  • Correct -

  • Wrong -

  • Skipped -

My Perfomance
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
Re-Attempt Weekly Quiz Competition
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now